शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कपिल शर्मा 

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.

Read more

फिल्मी : 'कपिल शर्मा शो'मध्ये जाणं सोनाली कुलकर्णीला पडलं महागात; नेटकऱ्यांनी उठवली टीकेची झोड

फिल्मी : तू फक्त हिंदी इंग्रजीमध्येच बोलणार का ? जरा मराठीतही बोल, सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला सुनावलं

फिल्मी : चंदू चायवाल्याची पत्नी कपिल शर्माच्या पत्नीपेक्षाही दिसते सुंदर,पब्लिसिटीपासून राहते दूर

फिल्मी : 'झऱ्याखाली भिजल्यावर निर्मात्यांवर पैशांचा पाऊस व्हायचा'; बोल्ड सीनवर पहिल्यांदाच झीनत अमान व्यक्त

फिल्मी : भावा तुझा नंबर दे... 'तो' फोटो पाहताच कपिल शर्माकडून लगेच 'शो'साठी निमंत्रण

फिल्मी : 'टॉप सेलिब्रिटींनाच फॉलो करायचं ठरवलंय का?'; कपिलच्या प्रश्नावर कार्तिक आर्यन क्लीन बोल्ड

फिल्मी : भर कार्यक्रमात कतरिनाने उडवली अक्षयची खिल्ली; कपड्यांवरुन केलं ट्रोल

फिल्मी : धक्कादायक! कपिल शर्मा करणार होता आत्महत्या; शाहरुखमुळे वाचले प्राण

फिल्मी : फक्त जोरजोरात हसण्यासाठी कपिल शर्माच्या शोमध्ये अर्चना पूरन सिंहला मिळते इतके मानधन

फिल्मी : कॉमेडियन कपिल शर्माला होता हा गंभीर आजार, पत्नीच्या मदतीने केली आजारावर मात