२००७ साली कॉमेडी रिअॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. Read More
Kiku sharda: आजच्या घडीला त्याचे असंख्य चाहते आहेत. मात्र, एक काळ असा होता ज्यावेळी उत्तम अभिनय येत असतानाही केवळ सेलिब्रिटीप्रमाणे दिसत नसल्यामुळे त्याला दोन रिअॅलिटी शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. ...
Kapil Sharma: चित्रपटाच्या सेटवर गेल्यानंतर चित्रपटात एखादी लहान भूमिका मिळेल या आशेने कपिल गेला होता. मात्र, प्रत्यक्षात चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी टीनू वर्मा यांनी त्याला कानशिलात लगावली. ...
सध्या कपिल शर्मा आपल्या टीमसोबत परदेश दौऱ्यावर असून ठिकठिकाणी फिरून लोकांचे मनोरंजन करत आहे. पण हा दौरा संपताच 'कपिल शर्मा शो' लवकरच छोट्या पडद्यावर परतणार आहे. ...
Kapil Sharma Photo: कॉमेडियन कपिल शर्मा सध्या आपल्या दौऱ्यावर आहे. कपिलने लक्झरी कारसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यावर चाहत्यांनी अशा कमेंट्स केल्या की कपिलची बोलतीच बंद झाली. ...
The Kapil Sharma Show: 'द कपिल शर्मा'च्या तिसऱ्या पर्वासाठी कपिलने घेतलेलं मानधन सध्या चर्चेत आलं आहे. विशेष म्हणजे कपिलने एखाद्या चित्रपटाला घ्यावं इतकं मानधन घेतल्याचं सांगण्यात येत. ...