शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल शर्मा 

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.

Read more

फिल्मी : ते ट्वीट 9 लाखांत पडलं......; दारूच्या नशेत केलेल्या ‘त्या’ ट्वीटबद्दल पहिल्यांदाच बोलला कपिल शर्मा 

फिल्मी : ‘झलक दिखला जा’मुळे नशीब फळफळलं! कपिलला अशी सुचली ‘द कपिल शर्मा शो’ची कल्पना

फिल्मी : महागड्या गाड्या, कोट्यावधींचं घर...राजेशाही थाटात जगतो कपिल शर्मा, जाणून घ्या किती आहे त्याची संपत्ती?

फिल्मी : सगळ्यांसमोर सेटवरच मृणाल ठाकूरने लगावली शाहिदच्या कानशिलात; अभिनेत्याचा कान झाला होता सुन्न

फिल्मी : कपिल शर्मामुळे चंदूला मिळत नाहीये काम, शोमध्ये केला खुलासा...

फिल्मी : मुंबईमध्ये राहून तुला अजून मराठी येत नाही, जेव्हा शिबानी दांडेकरनेही कपिल शर्माला सुनावलं

फिल्मी : 'कपिल शर्मा पैसे घेऊन करतो चित्रपटांचं प्रमोशन'; KRK ने केले गंभीर आरोप

फिल्मी : 'कपिल शर्मा शो'मध्ये जाणं सोनाली कुलकर्णीला पडलं महागात; नेटकऱ्यांनी उठवली टीकेची झोड

फिल्मी : तू फक्त हिंदी इंग्रजीमध्येच बोलणार का ? जरा मराठीतही बोल, सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला सुनावलं

फिल्मी : चंदू चायवाल्याची पत्नी कपिल शर्माच्या पत्नीपेक्षाही दिसते सुंदर,पब्लिसिटीपासून राहते दूर