शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल शर्मा 

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.

Read more

फिल्मी : अ‍ॅटली कुमारवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर कपिल शर्मांचं उत्तर, म्हणाला- उगाच काहीही बोलू...

फिल्मी : Atlee च्या दिसण्यावरुन कपिल शर्माने उडवली खिल्ली, दिग्दर्शकाच्या उत्तराने जिंकलं सर्वांचं मन

फिल्मी : मुकेश खन्नांचा कपिल शर्मावर राग; म्हणाले, जो श्रीरामाचा आदर करत नाही तो...

फिल्मी : गोविंदाने 3 चित्रपटांची केली घोषणा, 'हिरो नंबर 1'ची जादू पुन्हा बॉलिवूडवर चालणार?

फिल्मी : 50 हजार रुपये दिले आणि..., चंकी पांडेनं शेअर केला शक्ती कपूरचा मजेशीर किस्सा

फिल्मी : मला विचारा, एक एक डायलॉग..., कपिल शर्माने KBC चा उल्लेख करताच रेखाची प्रतिक्रिया

फिल्मी : कृष्णासोबत भांडणाचं नेमकं काय कारण होतं? अखेर गोविंदाने खुलासा केला; म्हणाला- माझी बायको त्यावेळी...

फिल्मी : एकत्र आले, गळाभेट केली अन्...; अखेर ७ वर्षानंतर गोविंदा आणि भाचा कृष्णा अभिषेकमधील अबोला मिटला

फिल्मी : तुला गोळी लागली तेव्हा...? गोविंदाला शिल्पा शेट्टीने विचारलेला असा प्रश्न की सर्व खळखळून हसले

फिल्मी : नवज्योत सिंग सिद्धूने का सोडला होता कपिल शर्मा शो? ५ वर्षांनंतर यावर सोडलं मौन