२००७ साली कॉमेडी रिअॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. Read More
कॅनडातील सरे शहरात असलेल्या प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा याच्या कॅफेमध्ये पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आली आहे. कॅफेवर हल्ला करण्याची ही दुसरी वेळ आहे. ...
Kapil Sharma Cafe Firing: अलीकडेच कपिल शर्माने कॅनडामध्ये कॅफे सुरू केला आणि अवघ्या एका आठवड्यात त्याच्यावर गोळीबार झाला होता, ज्याची जबाबदारी खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग लड्डीने घेतली आहे. ...