शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल शर्मा 

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.

Read more

फिल्मी : सिनेमासारखं मानधन टीव्ही शोसाठी; कपिल शर्माने एका भागासाठी घेतलेल्या फीचा आकडा ऐकून जाल चक्रावून

फिल्मी : What ! The kapil sharma show घेणार प्रेक्षकांचा निरोप, समोर आलं या मागचं खरं कारण

फिल्मी : 'यारों दोस्ती...' 'या' खास मैत्रिणीसाठी KK ने तयार केलं होतं गाणं

फिल्मी : 'मला प्रोड्युसरच्या पैशांची गरज नाही'; कपिल शर्मावर भडकली अर्चना पूरण सिंग

फिल्मी : पंजाबी लग्नात कपिल शर्माने लावला पंजाबी गाण्याचा तडका, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : Guess The Name: टोपी घातलेल्या या मुलाला ओळखलं का? आज आहे सर्वाधिक मानधन घेणारा कॉमेडियन

फिल्मी : The Kapil Sharma Show: कपिल शर्मापासून अर्चना पूरन सिंगपर्यंत, एका एपिसोडसाठीचं त्यांचं मानधन वाचून येईल भोवळ

फिल्मी : आमिर ते शाहरुख! हॅण्डसम दिसणाऱ्या 'या' अभिनेत्यांनी केलीये शरीरावर शस्त्रक्रिया

फिल्मी : कंगना राणौत 'सिंगल' असण्यामागचं कारण आलं समोर, खुद्द अभिनेत्रीनेच कपिलच्या शोमध्ये केला खुलासा

फिल्मी : बाबो! Kapil Sharma च्या व्हॅनिटी व्हॅनची किंमती इतकी की त्यात घेऊ शकाल लक्झरी बंगला...