शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कपिल शर्मा 

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.

Read more

फिल्मी : 'कपिलसोबत काम करण्याचा माझा विचार..'; 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मधून भारती सिंहचा पत्ता कट?

फिल्मी : रणबीर कपूरने चोरले होते नीतू कपूर यांचे दागिने, पण नेमकं काय होतं कारण ?

फिल्मी : गुत्थी पुन्हा आली...; 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा ट्रेलर, आमिर खानपासून रोहित शर्मापर्यंत दिग्गज करणार धम्माल

फिल्मी : बेशुद्ध प्रवासी, सोन्याची बिस्कीटं अन् त्या तिघी..; खळखळून हसवणारा 'क्रू' चा ट्रेलर एकदा बघाच

फिल्मी : कॉमेडियन कपिल शर्माची मोठी फसवणूक, कार डिझायनर दिलीप छाब्रियांवर आरोप, नेमकं प्रकरण काय?

राष्ट्रीय : इंडिगो जुन्या एअर इंडियाच्या मार्गावर! आधी क्रु member साठी थांबले, नंतर ट्रॅफिकमध्ये अडकले

फिल्मी : अखेर तब्बल ६ वर्षांनंतर सुनील ग्रोवर आणि कपिल शर्मा यांच्यातील वाद मिटला, OTTवर केलं कमबॅक

मुंबई : उड्डाणाला उशीर, कपिलच्या संतापाचे झाले ‘टेक ऑफ’, इंडिगो विमानसेवेबद्दल नाराजीचा तीव्र सूर

फिल्मी : कपिल शर्माच्या इंडिगो एअरलाइन्सच्या व्हिडिओवर डेव्हिड वॉर्नरची कमेंट, म्हणाला, माझ्या मित्रासोबतही...

फिल्मी : इंडिगोचा पायलट ट्रॅफिकमध्ये अडकला, कपिल शर्माचा चढला पारा; Video शेअर करत सुनावलं