शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कपिल शर्मा 

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.

Read more

फिल्मी : तुला गोळी लागली तेव्हा...? गोविंदाला शिल्पा शेट्टीने विचारलेला असा प्रश्न की सर्व खळखळून हसले

फिल्मी : नवज्योत सिंग सिद्धूने का सोडला होता कपिल शर्मा शो? ५ वर्षांनंतर यावर सोडलं मौन

फिल्मी : गुरु ठोको ताली...! 5 वर्षांनंतर कपिलच्या शोमध्ये नवज्योतसिंग सिद्धूची होणार एन्ट्री

फिल्मी : कार्तिक आर्यनच्या लव्ह लाइफबद्दल विद्या बालनने केली पोलखोल, म्हणाली - तिचं नाव सांग

फिल्मी : 'हा' आहे भारतातील सर्वात श्रीमंत टीव्ही अभिनेता; एका दिवसाची फी ५ कोटी, कोण आहे तो?

क्रिकेट : वर्ल्ड कपची ट्रॉफी आली लवकरच ती पर्मनंट ट्रॉफी येणार..., कठीण प्रश्नावर 'सूर्या'ची जोरदार 'बॅटिंग'

फिल्मी : सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट

फिल्मी : मी कोणत्याही थराला जाऊ शकतो, कपिल शर्मा शो फेम कीकू शारदाचं वक्तव्य चर्चेत

फिल्मी : आलियाने पती रणबीर कपूरवर ठेवली होती पाळत? कपिल शर्माच्या शोमध्ये केला खुलासा

फिल्मी : मला हसण्यासाठी पैसे मिळतात, कपिल शर्मा शोसाठी अर्चना पूरण सिंग घेते इतकं मानधन