लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कपिल शर्मा 

कपिल शर्मा , मराठी बातम्या

Kapil sharma, Latest Marathi News

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.
Read More
"मी कोणत्याही थराला जाऊ शकतो", कपिल शर्मा शो फेम कीकू शारदाचं वक्तव्य चर्चेत - Marathi News | Kiku Sharda reacts on playing a woman on Kapil Sharma show says he can do anything there are no limits | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी कोणत्याही थराला जाऊ शकतो", कपिल शर्मा शो फेम कीकू शारदाचं वक्तव्य चर्चेत

कीकू म्हणतो, "स्टेजवर महिला बनून येण्यात मला..." ...

आलियाने पती रणबीर कपूरवर ठेवली होती पाळत? कपिल शर्माच्या शोमध्ये केला खुलासा - Marathi News | Alia Bhatt Spies on Husband Ranbir Kapoor? Jigra Stars Alia Bhatt reveals in Kapil Sharma's show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलियाने पती रणबीर कपूरवर ठेवली होती पाळत? कपिल शर्माच्या शोमध्ये केला खुलासा

जिगरा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलिया कपिलच्या शोमध्ये पोहचली होती. ...

"मला हसण्यासाठी पैसे मिळतात", कपिल शर्मा शोसाठी अर्चना पूरण सिंग घेते इतकं मानधन - Marathi News | "I get paid to laugh", this is how much Archana Pooran Singh earns for The Kapil Sharma Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला हसण्यासाठी पैसे मिळतात", कपिल शर्मा शोसाठी अर्चना पूरण सिंग घेते इतकं मानधन

Archana Puran Singh : कपिल शर्माच्या शोमध्ये जजची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अर्चना पूरण सिंग यांनी त्यांच्या फीबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. ...

फक्त हसून अर्चना पूरण सिंह कमावते इतके पैसे; 'कपिल शर्मा शो'साठी अभिनेत्री घेते तगडे मानधन  - Marathi News | bollywood actress archana puran singh revealed in interview about her fees in great indian kapil show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फक्त हसून अर्चना पूरण सिंह कमावते इतके पैसे; 'कपिल शर्मा शो'साठी अभिनेत्री घेते तगडे मानधन 

प्रसिद्ध विनोदवीर कपिल शर्माचा 'द ग्रेट इंडियन कपिल शो-२' सध्या सध्या चर्चेत येत आहे. ...

आलिया, रोहित शर्मा ते Jr NTR दिसणार कपिल शर्माच्या शोमध्ये, नवा प्रोमो प्रदर्शित - Marathi News | Alia Bhatt Rohit Sharma NTR Jr KJo in new season of The Great Indian Kapil Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया, रोहित शर्मा ते Jr NTR दिसणार कपिल शर्माच्या शोमध्ये, नवा प्रोमो प्रदर्शित

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सीझनचा नवा प्रोमो प्रदर्शित झाला आहे.  ...

'या' तारखेला भेटीला येणार 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा सीझन 2, नवा प्रोमो पाहिलात का? - Marathi News | The Great Indian Kapil Sharma Show Season 2 To Premiere 21st September Watch Promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' तारखेला भेटीला येणार 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा सीझन 2, नवा प्रोमो पाहिलात का?

कपिलच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ...

हसायला तयार व्हा, 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा सीझन 2 लवकरच, नवा प्रोमो पाहिलात का? - Marathi News | The Great Indian Kapil Show Season 2 announced Archana Puran Singh | Kapil Sharma | Netflix | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हसायला तयार व्हा, 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा सीझन 2 लवकरच, नवा प्रोमो पाहिलात का?

आता 'द ग्रेट इंडियन कपिल शो 2' चा पहिला प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये कपिल त्याच्या गैंगसोबत मस्ती करताना दिसत आहे. ...

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा दुसरा सीझन हसवण्यासाठी सज्ज, पहिल्या एपिसोडमध्ये कोण असणार पाहुणे? - Marathi News | The Great Indian Kapil Show season 2 to go floors from August 13 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा दुसरा सीझन हसवण्यासाठी सज्ज, कोण असणार पाहुणे?

'द ग्रेट इंडियन कपिल शो' च्या सर्व चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ...