दिल्लीत भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत 'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे जयंत पाटलांनी दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे होणार नवीन प्रदेशाध्यक्ष १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..." अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय? स्वारगेट बसस्थानकामध्ये चोरट्यांचा धुडगूस; निशाण्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
कपिल शर्मा , मराठी बातम्या FOLLOW Kapil sharma, Latest Marathi News २००७ साली कॉमेडी रिअॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. Read More
जवळपास ७ वर्षानंतर 'द ग्रेट इंडियन कपिल शो' च्या मंचावर अभिनेता गोविंदा तसेच कृष्णा अभिषेक या मामा-भाचाची जोडी एकत्र पाहायला मिळणार आहे. ...
गोविंदाने कपिल शर्मा शोमध्ये हा मजेशीर किस्सा सांगितला. त्यामुळे सर्वांची हसून हसून पुरेवाट झाली ...
Navjot Singh Sidhu : नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा कपिलसोबत दिसणार आहे. पण, यावेळी तो शोमध्ये जज म्हणून नाही तर पाहुणा म्हणून दिसणार आहे. ...
'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या आगामी एपिसोडमध्ये नवज्योतसिंग सिद्धूची एन्ट्री होणार आहे. ...
Kartik Aryan : कपिल शर्माने चाहत्यांना द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन २ च्या लेटेस्ट भागाची झलक दाखवली आहे. यात भूल भुलैया ३ ची टीम पाहायला मिळत आहे. ...
प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्माने त्याच्या विनोदी शैलीने कायमच प्रेक्षकांना खळखळून हसवलं. ...
विश्वचषक २०२४ च्या विजयात भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवचा मोठा हात आहे. ...
एकदा एका एपिसोडचं शूटिंग करत असताना सासूच्या मृत्यूची बातमी मिळाली. ...