लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कपिल शर्मा 

कपिल शर्मा , मराठी बातम्या

Kapil sharma, Latest Marathi News

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.
Read More
सर्वसामान्य कुटुंबातून आलेला कपिल शर्मा आज कोट्यवधी संपत्तीचा मालक, जगतो आलिशान आयुष्य - Marathi News | Kapil Sharma today owns billions of rupees and lives a luxurious life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सर्वसामान्य कुटुंबातून आलेला कपिल शर्मा आज कोट्यवधी संपत्तीचा मालक, जगतो आलिशान आयुष्य

2010-2013 या काळात ‘कॉमेडी सर्कस’ या शोमध्ये तो झळकला. या शोमध्ये सहभागी झाल्यानंतर लोक कपिलला ओळखू लागले. ...

Kapil Sharma Wedding Anniversary:गिन्नीच्या वडिलांनी धुडकावून लावला होता कपिल शर्माचा लग्नाचा प्रस्ताव - Marathi News | Kapil sharma and ginni chatrath are celebrating their second wedding anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kapil Sharma Wedding Anniversary:गिन्नीच्या वडिलांनी धुडकावून लावला होता कपिल शर्माचा लग्नाचा प्रस्ताव

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा आज आपल्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करतोय. ...

कपिल शर्माच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाचे फोटो आले समोर, फोटो झाले व्हायरल - Marathi News | Kapil Sharma's daughter's first birthday photo came out, the photo went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपिल शर्माच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाचे फोटो आले समोर, फोटो झाले व्हायरल

कॉमेडियन कपिल शर्माची मुलगी अनायरा नुकतीच एक वर्षाची झाली. ...

भारतीला ट्रोल करणाऱ्या यूजरवर भडकला कपिल शर्मा, म्हणाला - 'आधी आपल्या साइजचं शर्ट शिवून घे जाड्या' - Marathi News | Kapil Sharma did the body shaming of the user trolling Bharti Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारतीला ट्रोल करणाऱ्या यूजरवर भडकला कपिल शर्मा, म्हणाला - 'आधी आपल्या साइजचं शर्ट शिवून घे जाड्या'

आता कपिल शर्माने भारतीला ट्रोल करणाऱ्या एका यूजरला फटकारलं आहे. भारतीचा बचाव करत कपिलने ट्रोलरला उत्तर दिलं आहे. ...

बाप रे बाप! वीकेंडच्या एका एपिसोडसाठी कपिल शर्मा घेतो तब्बल इतकं मानधन, जगतो इतके आलिशान आयुष्य... - Marathi News | Kapil Sharma charges rs 1 crore for a weekend episode | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाप रे बाप! वीकेंडच्या एका एपिसोडसाठी कपिल शर्मा घेतो तब्बल इतकं मानधन, जगतो इतके आलिशान आयुष्य...

कपिल शर्माचे आज कोट्यवधी चाहते आहेत. ...

मामा गोविंदासोबत शूट न करण्यावर बोलला कृष्णा, म्हणाला - समोर गेलो असतो तर.... - Marathi News | Kapil Sharma show Krushna Abhishek not seen in Govinda episode reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मामा गोविंदासोबत शूट न करण्यावर बोलला कृष्णा, म्हणाला - समोर गेलो असतो तर....

मामा-भाच्याचं नातं गेल्या काही दिवसांपासून चांगलं सुरू नाही. अशात जेव्हा या एपिसोडमध्ये काम न करण्याचा निर्णय कृष्णाने घेतला तेव्हा अनेकांना प्रश्न पडले होते. आता कृष्णाने स्वत:वर यावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

कपिल शर्मा दुसर्‍यांदा होणार बाबा, पत्नी गिन्नी पुन्हा प्रेग्नंट? - Marathi News | kapil sharmas wife ginni is pregnant with second child | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपिल शर्मा दुसर्‍यांदा होणार बाबा, पत्नी गिन्नी पुन्हा प्रेग्नंट?

कपिल आणि गिन्नी यांच्या घरात दुसर्‍यांदा हलणार पाळणा ...

कपिल शर्मा ने 11 किलो वजन केले कमी, ट्रांसफॉर्मेशन पाहून चाहतेही देतायेत कमेंटसवर कमेंटस - Marathi News | Kapil Sharma weighs 11 kg less, fans also give comments after seeing the transformation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपिल शर्मा ने 11 किलो वजन केले कमी, ट्रांसफॉर्मेशन पाहून चाहतेही देतायेत कमेंटसवर कमेंटस

छोटा पडदा गाजवल्यानंतर कपिल शर्माने सिनेमात एंट्री केली होती. मात्र सिनेमात त्याला फारसे यश मिळाले नाही. आता कपिल शर्माने आपला मोर्च डिजीटील क्षेत्राकडे वळवला आहे. ...