शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कपिल शर्मा 

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.

Read more

फिल्मी : Bigg Boss 19: कपिल शर्माच्या को-स्टारला 'बिग बॉस'ची ऑफर! कोण आहे तो?

क्राइम : Kapil Sharma : जो सलमानसोबत काम करेल तो मरेल, कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी

आंतरराष्ट्रीय : कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली

फिल्मी : झोपण्यापूर्वी रोज बायकोच्या पाया पडतो रवी किशन; अजय देवगणने घेतली फिरकी, म्हणाला- जो जास्त..

फिल्मी : जाहीर माफी माग कपिल शर्मा, नाहीतर... खलिस्तान समर्थक हरजीत सिंगची कॉमेडियनला धमकी!

फिल्मी : कॅनडातील कॅफेवर गोळीबार झाल्यानंतर कपिल शर्मासाठी आणखी एक वाईट बातमी, काय घडलं?

फिल्मी : आम्हाला प्रचंड धक्का बसला असून..; कॅनडातील कॅफेवर गोळीबार झाल्यावर कपिल शर्माची प्रतिक्रिया

फिल्मी : Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर गोळीबार, दहशतवादी हरजीत सिंग लड्डीनं घेतली जबाबदारी

आंतरराष्ट्रीय : 'मोस्ट वॉन्टेड' दहशतवादी, लाखांचं बक्षीस...! कोण आहे कपिल शर्माच्या कॅफेवरील गोळीबाराची जबाबदारी घेणारा हरजीत सिंग लड्डी? 

फिल्मी : Kapil Sharma Cafe: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर गोळीबार, गेल्या आठवड्यात झालेलं उद्घाटन