अग्नितांडव! इंडोनेशियातील जकार्तामध्ये ७ मजली इमारतीला भीषण आग, २० जणांचा मृत्यू "वेगळा विदर्भ हा भाजपाचा अजेंडा"; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानाने वाद, शिवसेना आक्रमक भाजप 2029 ची निवडणूक विना कुबड्यांची लढवणार? CM फडणवीस म्हणाले, "ताकद वाढवणं गैर नाहीये, पण..." ...तर आमदारकीचा राजीनामा देईन, ब्लॅकमेल करणं अंबादास दानवेंचा धंदा; महेंद्र दळवी चांगलेच भडकले ऐन अधिवेशनात 'कॅश बॉम्ब'! पैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडिओ आला समोर; राजकीय वर्तुळात खळबळ इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीला बोलविणार; सोमवारीही ५६२ विमाने रद्द, प्रवाशांचे हाल आक्रमक बिबटे, वाघांना मारण्याचे नियम शिथिल करू : गणेश नाईक प्रीमियम शुल्क रद्द, मोफत नियमितीकरण प्रस्तावित; नवीन विधेयक सादर : आता अनियमित व्यवहार नियमित गंभीर आरोप, शाब्दिक चकमक; निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण नागपुरात आले समोरा-समोर नागपूर - विरोधी पक्षनेत्यासाठी माझ्या नावाची फक्त अफवा, त्यावर विश्वास ठेवू नका - आदित्य ठाकरे 52 लाखांच्या मोहात फसला, रशियात गेलेला हरयाणाचा २१ वर्षीय अनुज थेट युद्धभूमीवर अडकला या पॉश रस्त्याला दिले जाणार डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव! ते ही भारतात...; मुख्यमंत्र्यांची घोषणा अन् भाजपा भडकली... इंडिगोच्या कार्यसंस्कृतीचा पर्दाफाश! माजी कर्मचाऱ्याचे ओपन लेटर व्हायरल; '₹18,000 पगारात 3 लोकांचे काम' विरोधी पक्षनेतेपदावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप; अधिवेशन काळात रिक्त राहणार पद?
कपिल शर्मा , मराठी बातम्या FOLLOW Kapil sharma, Latest Marathi News २००७ साली कॉमेडी रिअॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. Read More
सलमान खान, कपिल शर्मानंतर आता एल्विश यादवच्या घरावर काही गोळीबार झाल्याचं प्रकरण समोर आलंय. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये घबराटीचं वातावरण आहे ...
मुंबई पोलिसांनी कपिल शर्माच्या सुरक्षेत वाढ केली आहे. ...
येत्या २४ ऑगस्ट रोजी कलर्स टीव्हीवर 'बिग बॉस १९' सुरू होणार आहे. ...
Lawrence Bishnoi Gang Threatens Kapil Sharma : कॅप्स कॅफेमध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगने गोळीबार केला आहे. सलमान खानशी जवळीक असणं कपिल शर्माला महागात पडलं आहे. ...
कॅनडातील सरे शहरात असलेल्या प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा याच्या कॅफेमध्ये पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आली आहे. कॅफेवर हल्ला करण्याची ही दुसरी वेळ आहे. ...
रोज रात्री झोपण्याआधी रवी किशन पत्नीच्या पाया पडतो हे ऐकताच अजय देवगणने दिलेल्या उत्तराने सर्वांची हसून हसून पुरेवाट झाली. काय म्हणाला अजय? ...
कपिल शर्माने जाहीर माफी मागावी अशी त्याची मागणी आहे. माफी न मागितल्यास गंभीर परिणाम होतील, असा इशाराच दिला आहे. ...
नुकतंच कॅफेवर झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर कपिल शर्माला आणखी एक धक्का मिळाला आहे. काय घडलं नेमकं? ...