लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कपिल शर्मा 

कपिल शर्मा , मराठी बातम्या

Kapil sharma, Latest Marathi News

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.
Read More
कपिल शर्माने केली चूक मान्य; 5 वर्षांनंतर सांगितलं सुनील ग्रोव्हरसोबतच्या भांडणामागचं खरं कारण - Marathi News | kapil sharma finally talks about dispute with sunil grover | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपिल शर्माने केली चूक मान्य; 5 वर्षांनंतर सांगितलं सुनील ग्रोव्हरसोबतच्या भांडणामागचं खरं कारण

Kapil sharma: एका भांडणामुळे या दोघांच्या मैत्रीत फूट पडली. तेव्हापासून ही जोडी अजूनपर्यंत एकदाही एकत्र आलेली नाही. ...

Kapil Sharma Net Worth: कपिल शर्मा आहे 300 कोटी संपत्तीचा मालक? कॉमेडियनने असं केलं रिअ‍ॅक्ट - Marathi News | Zwigato actor comedian kapil sharma net worth 300 cr salary personal life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kapil Sharma Net Worth: कपिल शर्मा आहे 300 कोटी संपत्तीचा मालक? कॉमेडियनने असं केलं रिअ‍ॅक्ट

एक मुलाखतीत कपिलला शर्माला विचारण्यात आलं तुझ्याकडे 300 कोटींची संपत्ती आहे का?, यावर उत्तर देताना कपिल म्हणाला... ...

कपिलने पंतप्रधानांना शो मध्ये येण्यासाठी दिलं आमंत्रण, मोदी म्हणाले, 'कधीतरी नक्की येऊ पण...' - Marathi News | kapil sharma asked pm narendra modi to come on his show modi answers mischieviously | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपिलने पंतप्रधानांना शो मध्ये येण्यासाठी दिलं आमंत्रण, मोदी म्हणाले, 'कधीतरी नक्की येऊ पण...'

कपिलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या भेटीचा किस्सा सांगितला. ...

झ्विगॅटोसाठी मीच का? नंदिताच्या उत्तरावर कपिलही गोंधळात पडला, म्हणाला, 'नक्की स्तुती केली की...' - Marathi News | nandita das manto fame director reveals why she chose kapil sharma for film zwigato | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झ्विगॅटोसाठी मीच का? कपिलच्या प्रश्नावर नंदिता म्हणाली, 'शाहरुखलाही नसतं घेतलं पण तुला...'

आपल्या विनोदी शैलीने सर्वांना खळखळून हसवणारा कपिल शर्मा आगामी 'झ्विगॅटो' या सिनेमात दिसणार आहे. ...

Kapil Sharma मध्ये आले खास पाहुणे, 'मुंबईची शान...';म्हणत कपिलने शेअर केली पोस्ट; होतंय कौतुक - Marathi News | kapil-sharna-invites-mumbai-dabewale-in-his-show-shared-post-on-instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kapil Sharma मध्ये आले खास पाहुणे, 'मुंबईची शान...';म्हणत कपिलने शेअर केली पोस्ट

नुकताच कपिल शर्माचा नवीन भाग शूट करण्यात आला आहे आणि यामध्ये सहभागी झालेले पाहुणे हे खूपच खास आहेत. ...

कपिल शर्माच्या गुत्थीवर दूध विकायची वेळ? सुनिलचा फोटो पाहून चाहते रिएक्ट - Marathi News | Time to sell milk on Comedian Sunil Grover? Fans are emotional after seeing the photo of the actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपिल शर्माच्या गुत्थीवर दूध विकायची वेळ? सुनिलचा फोटो पाहून चाहते रिएक्ट

द कपिल शर्मा शो या कॉमेडी कार्यक्रमात सुनिल ग्रोव्हरचं गुत्थी हे पात्र अतिशय फेसम झालं होतं. ...

कपिल शर्मानं गुरु गौर गोपाल दास यांना विचारला पर्सनल प्रश्न; कधी प्रेमात पडला आहात? - Marathi News | Kapil Sharma asked Guru Gaur Gopal Das a personal question; Ever been in love | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपिल शर्मानं गुरु गौर गोपाल दास यांना विचारला पर्सनल प्रश्न; कधी प्रेमात पडला आहात?

यावेळी कपिल शर्मा 90 च्या दशकातील लोकप्रिय गायक सुनीता राव, श्वेता शेट्टी, अल्ताफ रझा, शब्बीर कुमार यांच्यासह मोटिव्हेशनल स्पीकर गौर गोपाल दास यांच्यासोबतही मस्ती करताना दिसणार आहे. ...

Kapil Sharma : कपिल शर्माची पोलखोल, 'टेलिप्रॉम्पटर वाचून...'; युझरने व्हिडिओ शेअर करत केला दावा - Marathi News | kapil-sharma-uses-teleprompter-while-live-doing-show-a-user-shared-video-of-it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपिल शर्माची पोलखोल, 'टेलिप्रॉम्पटर वाचून..'; युझरने व्हिडिओ शेअर करत केला दावा

कोणताही सिनेमा असो त्याचे प्रमोशन कपिल शर्माच्या शो मध्ये झालेच पाहिजे असा हट्ट असतो. तर आता कपिलची एका युझरने पोलखोल केली आहे ज्यामुळे तो चांगलाच ट्रोल होतोय. ...