शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल शर्मा 

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.

Read more

फिल्मी : आमिर ते शाहरुख! हॅण्डसम दिसणाऱ्या 'या' अभिनेत्यांनी केलीये शरीरावर शस्त्रक्रिया

फिल्मी : कंगना राणौत 'सिंगल' असण्यामागचं कारण आलं समोर, खुद्द अभिनेत्रीनेच कपिलच्या शोमध्ये केला खुलासा

फिल्मी : बाबो! Kapil Sharma च्या व्हॅनिटी व्हॅनची किंमती इतकी की त्यात घेऊ शकाल लक्झरी बंगला...

फिल्मी : रणवीर सिंगने या कारणामुळे 'जयेशभाई जोरदार'मध्ये काम करण्यास दिला होकार; कपिलच्या शोमध्ये केला खुलासा

फिल्मी : कपिल शर्माची 'भूरी' सुमोना चक्रवर्ती स्विमसूटमध्ये दिसली हॉट अंदाजात, थ्रोबॅक फोटो व्हायरल

फिल्मी : Runway 34 Celebes Review: तू म्हणजे बॉम्ब आहेस...;‘रनवे 34’ पाहून रितेश देशमुखने अजय देवगणला दिली ‘प्यारवाली झप्पी’ !

फिल्मी : Video: नवाजुद्दीनच्या पांढऱ्या रंगाच्या बंगल्यावरुन कपिलने उडवली खिल्ली, व्हिडिओ व्हायरल

फिल्मी : कपिल शर्माच्या शोमध्ये वडिलांनी केली शाहिद कपूरची पोलखोल, लेकाची बोलती बंद

फिल्मी : कपिल शर्मा शो बंद होतोय का? छोट्या पडद्यावर सिद्धू करताहेत कमबॅक?, याबद्दल होतेय सर्वत्र चर्चा

फिल्मी : पैसा वाचवण्याच्या चक्करमध्ये Kapil sharma ने Archana Puran Singhला US टूरमधून दाखवला बाहेरचा रस्ता?