शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल शर्मा 

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.

Read more

फिल्मी : Bigg Boss 13मध्ये सहभागी होण्यासाठी शहनाज गिलला किती मानधन मिळालं होतं? खुलासा करत अभिनेत्री म्हणाली, “मला सगळ्यात..”

फिल्मी : Video : काय लावलंय सिडनाज सिडनाज? सलमान खान भडकला; 'शहनाजने काय आता...'

फिल्मी : What! जूनमध्ये 'द कपिल शर्मा शो' घेणार प्रेक्षकांचा निरोप, समोर आले या मागचं कारण

फिल्मी : Salman Khan: ‘जान’ म्हणण्याचा अधिकार तू कोणाला दिला आहेस? कपिल शर्माच्या प्रश्नावर सलमानचं हटके उत्तर

फिल्मी : कपिल शर्माला मिळाला आणखी एक चित्रपट? तब्बू, क्रिती अन् करिनासोबत झळकणार

फिल्मी : Kapil Sharma : कपिल शर्माला शोमध्ये ‘हा’ शब्द वापरण्यास आहे मनाई; चॅनलने घातलीये बंदी...!

फिल्मी : Raj Babbar : माझ्यासारखा माणूस ना घर का रहा ना घाट का; राज बब्बर यांनी राजकारणाबाबत स्पष्टच सांगितलं

फिल्मी : कपिलच्या अभिनयाचं दिग्गज अभिनेत्याकडून कौतुक, कॉमेडियन म्हणाला सर...

फिल्मी : Zwigato Box Office Day 1 Collection: कपिल शर्माच्या 'झ्विगॅटो'ने बॉक्स ऑफिसवर जमावला इतक्या लाखांचा गल्ला

फिल्मी : कपिल शर्माने केली चूक मान्य; 5 वर्षांनंतर सांगितलं सुनील ग्रोव्हरसोबतच्या भांडणामागचं खरं कारण