शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कपिल शर्मा 

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.

Read more

फिल्मी : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये दिसणार 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा, कधी प्रदर्शित होणार एपिसोड?

फिल्मी : ११ वर्षांनंतर अखेर मिटले भांडण, कपिल शर्माची कलर्स टीव्हीवर होणार दमदार वापसी

क्राइम : फायरिंगचा शौक! कपिल शर्मा कॅफे गोळीबार प्रकरणात अटक केलेला बंधू मान सिंह आहे तरी कोण?

क्राइम : Kapil Sharma : कॅनडामधील कपिल शर्माच्या KAP's कॅफेवर गोळीबार करणाऱ्या शूटरला दिल्लीत अटक

फिल्मी : मुंबई पोलिसांसारखे कोणी नाही; कॅनडात कॅफेवर झालेल्या हल्ल्यानंतर कपिल शर्माने मुंबईबद्दल व्यक्त केला अभिमान

फिल्मी : कपिल शर्माचा 'फॅट टू फिट' प्रवास, वजन घटवण्यासाठी वापरलेला '२१-२१-२१' फॉर्म्युला नेमका काय?

फिल्मी : मलायकाच्या 'चिलगम'नंतर हनी सिंगचा पुन्हा धमाका, कपिल शर्मासोबतचं 'PHURR' गाणं सुपरहिट!

आंतरराष्ट्रीय : Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी

फिल्मी : 'बॉम्बे नाही तर मुंबई म्हणा!'; कपिल शर्मा शोला मनसेचा इशारा, अमेय खोपकरांची पोस्ट चर्चेत

फिल्मी : लग्नानंतर सिद्धार्थ-कियाराच्या भांडणाचं कारण ऐकून कपिल शर्माही हैराण, 'या' गोष्टीमुळे होतात वाद