शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कपिल देव

भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत.

Read more

क्रिकेट : India vs England 2nd Test : विराट कोहलीनं ग्रेट क्लाईव्ह लॉईड यांचा विक्रम मोडला, लॉर्ड्सवर बाजी मारणारा तिसरा भारतीय कर्णधार ठरला!

अन्य क्रीडा : Neeraj Chopra: तुला गर्लफ्रेंड आहे का? लग्न कधी करतोयस? कपिल देवनी नीरज चोप्राला विचारला प्रश्न, अन्...

क्रिकेट : IND vs ENG, 2nd Test : आर अश्विननं मोडला MS Dhoniचा विक्रम, चेन्नई कसोटी गाजवत नोंदवले अनेक पराक्रम!

क्रिकेट : Shoaib Akhtar सुधरणार नाही; भारत-पाकिस्तान मालिकेवरून पुन्हा बरळला!

क्रिकेट : भारतातील लोकांना कचऱ्यातून अन्न निवडून खाताना पाहतोय; शाहिद आफ्रिदीनं ओलांडल्या मर्यादा

क्रिकेट : या भन्नाट गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील; वाचाल तर हैराण व्हाल...

क्रिकेट : 'या' पाच निकषांवर झाले शास्त्री प्रशिक्षक

फुटबॉल : ना फेरारी, ना कूपर... 'ही' आहे जगभरच्या स्पोर्ट्सस्टारची फेव्हरिट कार