शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल देव

भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत.

Read more

क्रिकेट : विराटने रणजी ट्रॉफीत खेळावे अथवा कुठेही धावा कराव्यात; पण..., कपिल देव यांचं मोठं वक्तव्य

क्रिकेट : विराटला संघाबाहेर काढणारा अजून जन्माला आलेला नाही, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने सुनावले! 

क्रिकेट : कशाला हवा आराम?, सततच्या विश्रांतीमुळेच विराट कोहलीचा फॉर्म गेलाय; माजी क्रिकेटपटूचा 'बाउन्सर'

क्रिकेट : विराटची पाठराखण करत सुनील गावस्करांनी साधला रोहित शर्मावर निशाणा, म्हणाले...

क्रिकेट : विराटवरील वक्तव्यावरुन उस्मान ख्वाजाने कपिल देव यांची उडवली खिल्ली

क्रिकेट : अश्विन बाहेर होऊ शकतो, तर विराट का नाही?, दिग्गजाने साधला 'किंग कोहली'वर निशाणा

क्रिकेट : Jasprit Bumrah, Ind vs Eng Live test Match : OMG! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, इंग्लंडच्या फलंदाजाला कळण्याआधीच उडाल्या बेल्स; 'SENA' देशांत नोंदवला विक्रम, Video 

क्रिकेट : Jasprit Bumrah, Ind vs Eng Live test Match : ६ चेंडूंत २९ धावांच्या वर्ल्ड रेकॉर्डनंतर जसप्रीत बुमराहने मोडला Kapil Dev यांचा विक्रम 

क्रिकेट : Jasprit Bumrah, IND vs ENG Live 5th Test Match : जसप्रीत बुमराहने 'टॉस' झाल्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूला चूक दाखवली, Kapil Dev यांची आठवण करून दिली, Video

क्रिकेट : रोहित शर्मा बाहेर, बुमराहकडे नेतृत्व; कपिलदेव यांच्यानंतर ३५ वर्षांनी वेगवान गोलंदाज बनला कर्णधार