शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल देव

भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत.

Read more

क्रिकेट : 1983 World Cup Team India: आजच्याच दिवशी भारत पहिल्यांदा बनला होता क्रिकेटचा विश्वविजेता!

क्रिकेट : Team India: रोहित शर्मा, विराट कोहलीवर कपिल देव भडकले, केलं मोठं वक्तव्य

क्रिकेट : तो एक-दोन सामन्यात चांगल्या धावा करतो अन् मग अपयशी ठरतो- कपिल देव

क्रिकेट : Rohit Sharma Virat Kohli, IND vs SA: गरजेच्या वेळी विराट अन् रोहित लगेच आऊट होतात; वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराचं सडेतोड मत

क्रिकेट : Kapil Dev Reaction on Arjun Tendulkar: आता अर्जुन तेंडुलकरची चर्चा बास करा आणि...; कपिल देव यांनी केलं मोठं विधान

नाशिक : जीवनात कधीही स्वाक्षरी मागू नका : कपिल देव

क्रिकेट : IND vs SL, 2nd Test Live Updates : R Ashwinने दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज डेल स्टेन याचा मोडला विक्रम; खुणावतोय कर्टनी वॉल्शचा पराक्रम

क्रिकेट : IND vs SL, 2nd Test Live Updates : इतिहास घडला; Rishabh Pant सुसाट खेळला, ४० वर्ष कपिल देव यांच्या नावावर असलेला विश्वविक्रम मोडला, Video

क्रिकेट : IND vs SL, 2nd Test Live Updates : Jasprit Bumrah ची कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी; वेंकटेश प्रसाद, जहीर खान यांच्यावरही पडला भारी

क्रिकेट : IND vs SL: अश्विनने मोडला कपिल देव यांचा विक्रम, भारताचा दुसरा यशस्वी गोलंदाज बनला