CoronaVirus Sindhudurg : कणकवली नगरपंचायतीकडून लॉकडाऊनची अंमलबजावणी कडक करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कणकवली बाजारपेठेतील एका कापड दुकानदारावर कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी मुख ...
CoronaVirus Kankavli Sindhudurg : कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी पुरेसा ऑक्सिजन पुरवठा करण्याबाबत जिल्हाधिकार्यांशी तातडीने चर्चा करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी आढावा बैठकीदरम्यान ...
Kankavli Crimenews Police Sindhudurg : कणकवली तालुक्यातील नरडवे भेर्देवाडी येथे जळालेल्या अवस्थेत अज्ञात युवकाचा मृतदेह बुधवारी रात्री आढळून आला आहे. हा मृत्यू संशयास्पद असून त्यादृष्टीने पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे. ...
Crimenews Sindhudurg- आचऱ्याहून वाळू भरून येणारा ट्रक अडवून चालकाशी वाद घालत असताना पोलीस हवालदार झुजे फर्नाडिस हे वाद सोडवण्यासाठी गेले असता त्यांना शिवीगाळ करत मारहाण करून धमकी दिल्याप्रकरणी रमेश अशोक चव्हाण ( ३१ , कलमठ ) या शिवसैनिका विरोधात कणकवल ...
Crime News Police Sindhudurg- कलमठ गुरववाडी येथील प्रसाद रवींद्र मुळे यांची दुचाकी चोरी प्रकरणी संशयित आरोपी पराग चंद्रशेखर सावंत (२७, रा. तेलीआळी, कणकवली) याला कणकवली पोलीसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण् ...
Crime News Sindhudurg police-कणकवलीतील अप्पासाहेब पटवर्धन चौकात सेवा बजावत असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिसांवर शनिवारी सायंकाळी पेट्रोल ओतणार्या त्या अल्पवयीन मुलावर कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा मुलगा अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्याला श ...
Police Kankavli Sindhudurg- सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश लागू केलेला असताना कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर जमाव करून मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी व आक्षेपार्ह घोषणा दिल् ...
Police Sindhudurgnews- माजी खासदार निलेश राणे व खासदार विनायक राऊत यांच्यात गेले काही दिवस सुरु असलेला राजकीय वाद आता टोकाला गेला आहे. दोन्ही बाजूने एकमेकांना फटके घालण्याची भाषा झाल्याने पोलिसांनी सतर्क राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यादृष्टीनेच कणकव ...