शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : शाहिद कपूरच्या 'कबीर सिंग चित्रपटाविरोधात तक्रार दाखल

राजकारण : भाजपाच्या विजयावर काय म्हणाली कंगणा?

फिल्मी : राणी मुखर्जीच्या ‘त्या’ विधानावर बोलली कंगना राणौत; पाहा व्हिडिओ!!

महाराष्ट्र : पाहा काय आहे सीडीआर प्रकरण ?

राष्ट्रीय : लोकमत न्यूज बुलेटिन (9 ऑक्टोबर) - महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर