शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

राजकारण : आज मेरा घर टूटा है, कल तेरा घमेंट टुटेगा

राजकारण : उध्दव ठाकरेंचा कंगनाला टोला

फिल्मी : कॉन्ट्रवर्सी क्वीन राखी सावंतचे कंगनाला खडे बोल

राजकारण : मोदींच्या जीवावर कंगनाचा 'पंगा'?

राष्ट्रीय : कंगनाला मोदी सरकारची 'Y' दर्जाची सुरक्षा

मुंबई : आता कंगना विरूध्द शिवसेना, मनसे

फिल्मी : 'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार

फिल्मी : राजकुमार रावने 'जजमेंटल है क्या'मधील अनुभव केला शेअर

फिल्मी : कंगना रनौटने घेतला पत्रकारासोबत पंगा, चित्रपटाच्या प्रमोशमदरम्यान झाला वाद

फिल्मी : झायरा वसिमच्या बाॅलिवू़ड एक्झिटवर अखेर कंगना राणौतने सोडलं मौन