शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : बॉलिवूड अभिनेत्रींइतक्याच सुंदर आहेत त्यांच्या बहिणी, या क्षेत्रांमध्ये आहेत कार्यरत

फिल्मी : कंगना रानौतनंतर अध्ययन सुमन या मॉडेलला करतोय डेट, आहे ती खूप बोल्ड

फिल्मी : कंगणा राणौतचा स्पोर्टी लूक व्हायरल, सोशल मीडियावर रसिकांची मिळतेय पसंती

फिल्मी : करण जोहरपासून कंगना रानौतपर्यंत, मोदी सरकारच्या शपथविधीला सेलेब्सनी लावली हजेरी, पहा फोटो

फॅशन : Cannes 2019च्या रेड कार्पेटवर बॉलिवूड अभिनेत्रींचा पांढरा साज आणि क्लासी अंदाज

फिल्मी : Cannes 2019 : कान्समध्ये बोल्ड अदांनी घायाळ केल्यानंतर कंगना रानौतचा पार्टी लूकही राहिला चर्चेत

फॅशन : कंगना, सुश्मिता अन् सोनाक्षी; जेव्हा रॅम्पवर अचानक धडपडल्या सौंदर्यवती

फिल्मी : Kangana Ranaut Birthday Special : हे आहेत कंगनाचे गाजलेले चित्रपट

फिल्मी : अशी रंगली ‘मणिकर्णिका’ची सक्सेस पार्टी! पाहा, फोटो!!

फिल्मी : 'मणिकर्णिका'च्या प्रमोशन दरम्यान अंकिता लोखंडेचा असा होता अंदाज, SEE PHOTO