शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

राष्ट्रीय : काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे

राष्ट्रीय : Mallikarjun Kharge : शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी...; खरगेंचा घणाघात

राष्ट्रीय : कंगना रणौतांच्या वक्तव्यापासून भाजपाची फारकत, असं काय केलं विधान?

राष्ट्रीय : रद्द करण्यात आलेले तीन कृषी कायदे परत आणावेत; कंगना राणौतची मोठी मागणी

फिल्मी : त्या फिल्म इंडस्ट्रीतील प्रतिष्ठित अभिनेत्री... जया बच्चन यांच्या विषयी नेमकं काय म्हणाली कंगना ?

फिल्मी : कंगना राणौतला तिचा मुंबईतील बंगला का विकावा लागला?, अभिनेत्रीने केला खुलासा

फिल्मी : बॉलिवूड अभिनेत्यांवर कंगना राणौतने केले धक्कादायक आरोप, म्हणाली- मेसेज करून घरी बोलवतात...

फिल्मी : कंगना राणौतने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट, किती झाला नफा? आकडा वाचून व्हाल थक्क

फिल्मी : शेवटपर्यंत 'इमर्जन्सी'च्या रिलीज डेटसाठी लढली कंगना राणौत, पण ठरली अपयशी, म्हणाली...

राष्ट्रीय : कंगना राणौतने माफी मागावी आणि तिला अटक करावी; शेतकऱ्यांचा पोलीस ठाण्याला घेराव