शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

मुंबई : 'हॉस्पीटलमधील तुमच्या पेशंटसाठी म्हणाल का, याला भगव्याचच रक्त द्या'

क्राइम : कंगना रणौतविरुद्ध पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

मुंबई : प्लास्टिकच्या घोड्यावर बसून सिनेमा करणाऱ्या नटीला पद्मश्री देणे हिंदुस्थानचा अपमान, किशोरी पेडणेकरांचा कंगनाला टोला

फिल्मी : SHOCKING!! कंगनामुळे राखी सावंतला बसला जबर मानसिक धक्का, थेट रूग्णालयात दाखल

मुंबई : अभिनेता अतुल कुलकर्णींचं एका वाक्याचं ट्विट, नेटिझन्स म्हणाले... 'सॉलिड'

राष्ट्रीय : Kangana Ranaut : कंगना राणौतवर ९१ वर्षीय स्वातंत्र्यसैनिक आजी कडाडल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलं आवाहन, Video

फिल्मी : कंगना राणौतला ‘पद्मश्री’ मिळाला, तुला पुरस्कार का दिला नाही? सोनू सूदचं उत्तर वाचा

ठाणे : कंगना रणौतला देशद्रोही घोषित करुन देशातून हाकललं पाहिजे - मंत्री बच्चू कडू

फिल्मी : कंगना जे बोलली ते खरंय, मी समर्थन करतो...! ‘पंगा गर्ल’ला विक्रम गोखलेंचा पाठींबा

राष्ट्रीय : इंग्रज अथवा काँग्रेस जबाबदार नाही का...? ‘भिके’संदर्भातील वक्तव्यावर स्पष्टिकरण देत कंगनाचा 'पोस्ट बॉम्ब'