लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
'किती सुंदर दिसतेय...' कंगनाने केलं दीपिकाचं तोंडभरुन कौतुक; म्हणाली, 'तिथे उभं राहणं...' - Marathi News | kangana ranaut praises deepika padukone as she stuns everyone with her speech at oscar 2023 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'किती सुंदर दिसतेय...' कंगनाने केलं दीपिकाचं तोंडभरुन कौतुक; म्हणाली, 'तिथे उभं राहणं...'

'नाटू नाटू'ला पुरस्कार मिळताच दीपिका भावूक झालेली दिसली. ...

कंगणा रनौतने सिनेमाच्या सेटवर केली रंगाची उधळण, पळवून पळवून क्रू मेंबर्सना रंगवलं... - Marathi News | Kangana Ranaut celebrates holi with crew members on the sets of Chandramukhi 2 video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगणा रनौतने सिनेमाच्या सेटवर केली रंगाची उधळण, पळवून पळवून क्रू मेंबर्सना रंगवलं...

Kangana Ranaut : आज कंगणा रनौतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.  ज्यात ती तिच्या सिनेमाच्या सेटवरील लोकांसोबत रंग खेळताना दिसत आहे. ...

Kangana Ranaut : कंगना राणौतचा धक्कादायक खुलासा, म्हणाली - 'रात्री अभिनेत्याच्या खोलीत...' - Marathi News | Kangana Ranaut: Shocking revelation of Kangana Ranaut, said - 'At night in the actor's room...' | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Kangana Ranaut : कंगना राणौतचा धक्कादायक खुलासा, म्हणाली - 'रात्री अभिनेत्याच्या खोलीत...'

Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतने नुकताच पुन्हा एकदा बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. तिने आणखी एक सिनेइंडस्ट्रीतील धक्कादायक खुलासा केला आहे. ...

अक्षय कुमारच्या 'सेल्फी'ला कंगना राणौत म्हणाली फ्लॉप, करण जोहरवर निशाणा साधत म्हणाली... - Marathi News | Kangana Ranaut calls Akshay Kumar's 'selfie' a flop, targets Karan Johar and says... | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारच्या 'सेल्फी'ला कंगना राणौत म्हणाली फ्लॉप, करण जोहरवर निशाणा साधत म्हणाली...

Kangana Ranaut : कंगना रणौतने नुकतेच ट्विटरवर सेल्फी आणि करण जोहर या चित्रपटाबाबत एक ट्विट केले आहे. जे चर्चेत आले आहे. ...

'दोन वर्षांपूर्वीच भविष्यवाणी केली होती...', पंजाबच्या अमृतसरमधील हिंसाचारावर कंगना राणौतची FB पोस्ट - Marathi News | Kangana Ranaut's prediction about Punjab 2 years ago came true, actress's old FB post is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दोन वर्षांपूर्वीच भविष्यवाणी केली होती...', पंजाबच्या अमृतसरमधील हिंसाचारावर कंगना राणौतची FB पोस्ट

Kangana Ranaut : बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत बऱ्याचदा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. पंजाबमधील घटनेबाबत कंगना रणौतचे भाकीत खरे ठरताना दिसत आहे. ...

सिनेमाच्या रिलीज डेटवरुन थेट बिग बींवर साधला निशाणा; म्हणाली, 'मिस्टर बच्चन...' बॉलिवूड माफियांवर कंगनाचे ट्वीट व्हायरल - Marathi News | kangana ranaut lashes out at bollywood mafia regarding films clash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रणौतचा थेट बिग बींवर निशाणा, म्हणाली, 'बॉलिवूड माफियांच्या सिक्रेट मीटिंग्स सुरु आहेत'

अभिनेत्री कंगना रणौत ट्विटरवर परतल्याने पुन्हा एकदा तिने बॉलिवूडवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. ...

पाकिस्तानला खडेबोल सुनावणाऱ्या जावेद अख्तर यांचं कंगनानेही केलं कौतुक, म्हणाली... - Marathi News | Kangana ranaut also praised Javed Akhtar, who spoke harsh words to Pakistan, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानला खडेबोल सुनावणाऱ्या जावेद अख्तर यांचं कंगनानेही केलं कौतुक, म्हणाली...

Kangana Ranaut & Javed Akhtar : पाकिस्तानमध्ये जाऊन मुंबईवरील हल्ल्याबाबत केलेल्या विधानानंतर जावेद अख्तर यांच्याविरोधात नेहमीच आक्रमक भाषेत टीका करणाऱ्या कंगना राणौत हिनेही त्यांचं कौतुक केलं आहे. ...

उद्धव ठाकरे अन् राऊत यांची अवस्था पाहून कसं वाटतंय ? नेटकऱ्याच्या प्रश्नावर कंगना म्हणाली, 'कर्माची फळं...' - Marathi News | kangana ranaut reacts to ongong political drama regading shivsena party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उद्धव ठाकरे अन् राऊत यांची अवस्था पाहून कसं वाटतंय ? नेटकऱ्याच्या प्रश्नावर कंगना म्हणाली, 'कर्माची फळं...'

सध्याच्या राजकीय वादावर बॉलिवूडच्या 'क्वीन' ने प्रतिक्रिया दिली आहे. ...