शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : नीना गुप्ता यांच्या 'फेमिनिझम' वक्तव्यावर कंगनाची प्रतिक्रिया, म्हणाली...

संपादकीय : विशेष लेख: माधुरी दीक्षित, अक्षय कुमार, कंगनाच्या गळ्यात कमळांची माळ?

फिल्मी : मोदींना पनौती म्हणणाऱ्यांनो, त्यांनी स्पर्श केलेली गोष्ट..., कंगनाने ट्रोलर्सवर साधला निशाणा

फिल्मी : 8 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले कंगना अन् आर माधवन; सुपरस्टार रजनीकांतची खास एन्ट्री...

फिल्मी : विराटची पावलं जिथे पडली, त्या जागेची पूजा करायला हवी; 'किंग कोहली'ला कंगनाचा सलाम

फिल्मी : कंगना रणौतचा 'धाकड' आणि 'तेजस' फ्लॉप; निर्मात्यांना सोसावं लागलं 129 कोटी रुपयांचं नुकसान

राष्ट्रीय : हिमाचल प्रदेशातून निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकते कंगना रणौत, या खास जागेवर असेल नजर

राष्ट्रीय : Kangana Ranaut : भगवान श्रीकृष्णाची कृपा झाली तर लोकसभा निवडणूक लढवेन; कंगनाचे राजकारणात येण्याचे संकेत

फिल्मी : मोदी हे श्रीकृष्णाचा अवतार, देशाचा उद्धार करण्यासाठीच त्यांचा जन्म

फिल्मी : योगींनी कंगना राणौतसोबत 'तेजस' पाहिला; सिनेमा पाहून मुख्यमंत्री भावुक