शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : मिस्ट्री मॅननंतर आता EaseMyTripच्या फाउंडरसोबत कंगनाचे फोटो व्हायरल, पुन्हा रंगल्या डेटिंगच्या चर्चा

फिल्मी : राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर कंगनाच्या Emergency ला मुहुर्त मिळाला, 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा

फिल्मी : राम मंदिराबाहेर कंगनाचा ड्रामा! व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- BJPचं तिकीट...

फिल्मी : धीरेंद्र शास्त्रींना पाहून मिठी मारावीशी वाटली, पण..., कंगना रणौतचं वक्तव्य चर्चेत

फिल्मी : आसमंतात दुमदुमला श्रीरामाचा जयघोष; अनुपम खेर यांनी शेअर केला फ्लाइटमधील व्हिडीओ

फिल्मी : कंगना राणौत पोहोचली अयोध्येत, हनुमान गढी मंदिरात मारला झाडू, पाहा व्हिडीओ

फिल्मी : आयराच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये कंगनाचे 'जय श्रीराम'चे नारे; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, भाजपाची MLA...

फिल्मी : अखेर फोटोतील 'त्या' मिस्ट्री मॅनचा कंगनाने केला खुलासा; शेअर केली पोस्ट, म्हणाली, मला...

फिल्मी : अखेर हृतिकसारखा दिसणारा शोधलाच कंगना रणौतसोबत दिसणारा 'मिस्ट्री मॅन' कोण?

फिल्मी : अंकिता बिग बॉस जिंकली पाहिजे, पण लग्नाच्या..., कंगनाची मराठी अभिनेत्रीसाठी पोस्ट, म्हणते-तिची सासू...