शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

राष्ट्रीय : मंडीतील लोकांना अडचण आली तर ते विमानाने मुंबईला जातील का?; काँग्रेसचा कंगनाला टोला

मुंबई : बॉलीवूडच्या अभिनेत्यांना नेते करण्याची गरज कोणाला?

फिल्मी : Video: एकच ध्यास, जनतेचा विकास, मंडीमधील पहिल्या रोड शोमध्ये कंगना रणौतने लगावले नारे

फिल्मी : जेव्हा तुमच्या मुलीला कुणीतरी...; कंगना राणौतच्या आईचे काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांना सडेतोड उत्तर

फिल्मी : Kangana Ranaut : चित्रपट फ्लॉप होत असल्याने राजकारणात एन्ट्री?; शाहरुखचं नाव घेत कंगनाने सांगितलं 'सत्य'

फिल्मी : कंगनाने भाजपात प्रवेश केल्यानंतर हेमा मालिनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, काँग्रेसच्या नेत्यांनी तिच्याबद्दल...

फिल्मी : उर्मिला मातोंडकरला पॉर्नस्टार म्हणण्यावर कंगनाने सोडलं मौन, म्हणाली, सनी लिओनीला विचारा...

फिल्मी : ते मंगळावरुन आलेत, भाजपाचं समर्थन करताना कंगनाचं राहुल-प्रियंका गांधींवर टिकास्त्र

फिल्मी : कंगना राणौतला अभिनेत्री व्हायचं नव्हतं, जाणून घ्या तिने चित्रपटसृष्टीत का आणि कसा प्रवेश केला!

फिल्मी : बॉलिवूडची 'क्वीन' तर आलीच, आता 'या' स्टारकिडची राजकारणात यायची इच्छा