शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : कंगना राणौतला अभिनेत्री व्हायचं नव्हतं, जाणून घ्या तिने चित्रपटसृष्टीत का आणि कसा प्रवेश केला!

फिल्मी : बॉलिवूडची 'क्वीन' तर आलीच, आता 'या' स्टारकिडची राजकारणात यायची इच्छा

फिल्मी : कंगना विरुद्ध काँग्रेसकडून यामी गौतम निवडणुकीच्या रिंगणात? हिमाचल प्रदेशातून मिळालं लोकसभेचं तिकीट?

फिल्मी : कंगना राणौत आणि अरुण गोविल यांच्यात श्रीमंत कोण? जाणून घ्या नेटवर्थ

फिल्मी : 'या' मराठी अभिनेत्रीचा कंगना रणौतला पाठिंबा, पोस्ट करत म्हणाली, 'विजयी भव:!'

फिल्मी : कंगना रणौतची नव्हती हिमाचल प्रदेशमधून निवडणूक लढवण्याची इच्छा? जुनं ट्वीट व्हायरल

राष्ट्रीय : कंगना संदर्भातील 'ती' घाणेरडी पोस्ट सुप्रिया श्रीनेत यांच्या अंगलट, NCW अ‍ॅक्शन मोडवर; भाजपही आक्रमक

राष्ट्रीय : ‘आज मंडीमध्ये…’, काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची कंगनावर आक्षेपार्ह पोस्ट, नंतर दिलं स्पष्टीकरण, मिळालं असं प्रत्युत्तर

राष्ट्रीय : भाजपा हा मोठा पक्ष नाही, कंगना राणौतचे विचार...; संजय राऊतांनी लगावला खोचक टोला

राष्ट्रीय : ‘आता कदाचित पक्षाला…’ कंगनाला उमेदवारी दिल्यावर चार वेळच्या भाजपा खासदाराने व्यक्त केली खंत