शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : शेवटी नियतीच्या जे मनात असतं... अभिनेत्री कंगना राणौतबद्दल एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांनी व्यक्त केली खंत 

फिल्मी : कंगनाने निवडणुकीपूर्वी घेतली 'इतकी' महागडी कार! किंमत एकूण बसेल धक्का

राष्ट्रीय : 'मी बीफ अथवा कुठल्याही प्रकारचे रेड मीट खात नाही, असली रणनीती...'; वडेट्टीवारांवर कंगनाचा पलटवार

फिल्मी : सुभाषचंद्र बोस भारताचे पहिले पंतप्रधान, ट्रोलिंगनंतर कंगनाने दिला पुरावा, म्हणते- तुम्हाला वाटतं की मला...

फिल्मी : सुभाषचंद्र बोस हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान; कंगनाच्या वक्तव्याने उडाली खळबळ

फिल्मी : कंगना राणौत लवकरच लग्न करणार? होणाऱ्या जावयाबद्दल अभिनेत्रीच्या आईनेच केला खुलासा

राष्ट्रीय : कंगना रनौत प्रचारात परिधान करतात हिमाचली टोपी, लोकनृत्यातही सहभागी, ‘हिमाचल की बेटी’ ही प्रतिमा मतदारांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न

राष्ट्रीय : Kangana Ranaut : “नरेंद्र मोदी हे भगवान विष्णूचे अंश”; कंगना राणौतने केली पंतप्रधानांची स्तुती

राष्ट्रीय : रणदीप सुरजेवाला यांची हेमा मालिनींवर आक्षेपार्ह टिप्पणी, कंगना राणौतचा हल्लाबोल 

फिल्मी : अनेक गोष्टी मिळाल्या असूनही..; कंगनाच्या 'त्या' कृतीवर रणदीप हूडाची नाराजी, नेमकं प्रकरण काय?