शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : कंगनाने राजकारणात यायला नको होतं, 'पंचायत' फेम अभिनेत्याचं मोठं वक्तव्य

राष्ट्रीय : कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि..., योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने

राष्ट्रीय : लोकसभा निवडणूक २०२४: राजकुमार की बाॅलीवूड क्वीन... हिमाचलच्या मंडीमध्ये विजय कोणाचा?

फॅक्ट चेक : Fact Check : कंगना राणौतसोबतच्या फोटोत गँगस्टर अबू सालेम नाही; जाणून घ्या, 'सत्य'

राष्ट्रीय : काँग्रेसच्या ‘टाळेबाज सरकार’ने भरती आयोगाला टाळे ठोकले, हिमाचलमध्ये पंतप्रधान मोदी यांची टीका

राष्ट्रीय : Kangana Ranaut : काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला...; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात

राष्ट्रीय : पहाडी' मुलीने एक जोरदार कानशिलात लगावली तर...; कंगना रणौत काँग्रेसवर संतापली

राष्ट्रीय : 'उद्धव ठाकरेंचे सिंहासन हलवलं'; जाहीर सभेत कंगना रणौत म्हणाली, 'तुमची औकात काय?'

राष्ट्रीय : Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल

राष्ट्रीय : १३ वेळा राजघराणे सत्तेत येण्याचा विक्रम यावेळी मोडणार? हिमाचलमध्ये राजघराणे नव्हे, वैयक्तिक संबंध महत्त्वाचे ठरणार