शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

राष्ट्रीय : महिला जवानाने लगावली कंगनाच्या कानशिलात; म्हणाली, आईच्या अपमानाचा घेतला बदला

राष्ट्रीय : मारहाणीच्या घटनेवर कंगनानं मौन सोडलं, चंदीगड विमानतळावर नेमकं काय घडलं? सर्व VIDEOमध्ये सांगितलं

राष्ट्रीय : कंगना रणौतला कानाखाली का मारली? CISF महिला जवानाने सांगितलं कारण; व्हिडीओ व्हायरल

राष्ट्रीय : कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर मारहाण; CISF महिला जवानाने मारली कानाखाली

फिल्मी : आईचा आशिर्वाद घेऊन नवनिर्वाचित खासदार कंगना निघाली दिल्ली दरबारी!

फिल्मी : 'खासदार' कंगना राणौतचा मंडीतील ३० कोटींचा आलिशान बंगला, बघा Inside Photos

फिल्मी : एकाच सिनेमात केलं होतं काम, पण फ्लॉप झाला होता चित्रपट; आता दोघांनीही गाजवली 2024 ची निवडणूक!

फिल्मी : कंगना रणौत ते अमोल कोल्हे, पडद्यावरच्या ग्लॅमरस चेहऱ्यांना लोकसभा निवडणुकीतही पसंती!

फिल्मी : नवनिर्वाचित खासदार कंगना राणौतला ड्रयाव्हिंगची वाटते भीती, तीनदा झालाय अपघात

सखी : मंडी ते मंडी! घरातून पळून जाण्यापासून खासदार होण्यापर्यंतचा कंगना रनोटचा प्रवास-सुपरस्टार खासदार