शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : 'मंडे ब्लूज'चं रडगाणं थांबवा', कंगना रणौतचं वर्क कल्चरबद्दल मोठं वक्तव्य, म्हणाली - 'ही सगळी पाश्चात्य विचारसरणी'

फिल्मी : 'वीकेंडची वाट पाहणे अन् सोमवारची तक्रार थांबवा, आपण आळशी होऊ शकत नाही', कंगना रणौतचं मत

फॅक्ट चेक : Fact Check: मोदींविरोधात घोषणा देणारी महिला कंगनाला मारणाऱ्या CISFची आई नाही!

फिल्मी : 'ढोंगी' म्हणत नेटकऱ्यांनी घेतली कंगना राणौतची शाळा, व्हायरल पोस्टमुळे करावा लागतोय ट्रोलिंगचा सामना

राष्ट्रीय : उद्या ‘ते’ बलात्कार, हत्येचेही करतील समर्थन, महिला सैनिकाला पाठिंबा देणाऱ्यांवर रणौत यांनी केली टीका

फिल्मी : 'थप्पड' प्रकरणानंतर कंगनाची लांबलचक पोस्ट! म्हणाली - 'शरीराला स्पर्श करुन हल्ला करणार असाल तर..'

फिल्मी : 'कंगनासाठी प्रेम नाही पण...', शबाना आजमी यांची प्रतिक्रिया चर्चेत; 'थप्पड' प्रकरणावर केलं भाष्य

फिल्मी : कंगनासोबत झालेल्या घटनेवर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया, म्हणाले, ती फक्त खासदार नाही...

संपादकीय : Lok Sabha Election Result 2024 : तारे-तारकांचा ‘पोलिटिकल’ लखलखाट

फिल्मी : कंगनावर झालेल्या हल्ल्यानंतर भाजपात प्रवेश केलेले शेखर सुमन म्हणाले - ती आता खासदार असल्याने..