शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : चित्रपटांवर बंदी घालणे चुकीचे 'धुरंधर'चा उल्लेख करत बॉलिवूडमधील 'बॉयकॉट' ट्रेंडवर कंगना म्हणाली...

फिल्मी : 'सस्ती कॉपी' म्हणून हिणवलं, कंगनासोबतच्या वादावर तापसी पन्नूने सोडलं मौन; मैत्रीचा हात पुढे?

फिल्मी : खूप हुशार अन् संस्कारी..., 'धुरंधर' फेम सारा अर्जुनच्या 'त्या' कृतीने भारावली कंगना राणौत; व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

फिल्मी : Ajit Pawar Death: अजित पवारांचं निधन, बॉलिवूड हळहळले! शेअर केल्या भावनिक पोस्ट

फिल्मी : रामलल्लाच्या दर्शनासाठी साडी देण्यास नीना गुप्ताच्या लेकीनं दिला होता नकार, कंगनाचा खुलासा

फिल्मी : माझं घर तोडलं, आज त्यांचं गर्वहरण झालं; उद्धव ठाकरेंच्या पराभवानंतर कंगना रणौतची बोचरी टीका

फिल्मी : संसदेतील साडी बदलली अन् शर्ट-टाय घातला! कंगना राणौत AI फोटोवरून भडकली

फिल्मी : कंगना राणौतची शिवभक्ती! भीमाशंकराच्या दर्शनाने पूर्ण केली 12 ज्योतिर्लिंगांची यात्रा; 10 वर्षांचा संकल्प तडीस

छत्रपती संभाजीनगर : शिवभक्तीत तल्लीन 'क्वीन'! १२ ज्योतिर्लिंगांच्या संकल्पपूर्तीसाठी कंगणा घृष्णेश्वर चरणी नतमस्तक

फिल्मी : कंगना राणौतला कसा वाटला रणवीरचा 'धुरंधर'? पोस्ट शेअर करत म्हणाली-सरकारमध्ये मोदी अन् बॉलिवूडमध्ये...