शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : कंगनाजी कोण आहेत? सुंदर आहेत का?; अभिनेते अन्नू कपूर यांचं विधान चर्चेत

फिल्मी : ना आलिया भट, ना ऐश्वर्या अन् नाही कतरिना, ही आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री

फिल्मी : खासदार होताच कंगना राणौतने चुलत भावाला लग्नात गिफ्ट केलं आलिशान घर, पाहा फोटो

फिल्मी : किमान ती जीवंत आहे अन्यथा..; कंगना रणौतच्या 'थप्पड' प्रकरणावर स्वरा भास्करची स्पष्ट प्रतिक्रिया

फिल्मी : हॅलो फ्रॉम Melodi टीम, जॉर्जिया मेलोनी आणि PM मोदींच्या व्हायरल व्हिडिओवर कंगनाची प्रतिक्रिया, म्हणाली...

फिल्मी : 'मला खूप अपमानास्पद...', राज्यात ठाकरेंचं सरकार असताना बीएमसीनं पाडलं होतं कंगनाचं घर, आता खासदार होताच केलं मोठं विधान

फिल्मी : Kangana Ranaut : कंगनाला मिळणार इतका पगार; मोफत घरासह आलिशान सुविधा, खासदार झाल्यावर बदलणार आयुष्य

फिल्मी : 'राजकारणातील आयुष्य कठीण', पहिल्याच सिनेमानंतर मिळालेली ऑफर; कंगना रणौतचा खुलासा

सखी : शपथविधी सोहळ्यासाठी कंगना रनौतने नेसली अस्सल सोन्याचांदीचं जरीकाम असलेली साडी, दिसायला साधी पण..

राष्ट्रीय : राग येणं स्वाभाविक पण..; कंगनाला कानशिलात लगावणाऱ्या महिलेला चिराग पासवान यांचा सल्ला