शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

राष्ट्रीय : मला भेटायचे असेल तर आधार कार्ड आणा..., भाजप खासदार कंगना रणौतच्या विधानाने खळबळ

फिल्मी : तिला पुरस्कार मिळणं बंद झालंय म्हणून..; इमरान हाश्मीने कंगना रणौतवर साधला निशाणा

राष्ट्रीय : कंगना राणौतला कानशिलात लगावणाऱ्या CISF कॉन्स्टेबलची बदली? भावाने सांगितलं सत्य

राष्ट्रीय : कंगना राणौतला चापट मारणाऱ्या महिला CISF कॉन्स्टेबलसह तिच्या पतीची बदली...

फिल्मी : राहुल गांधींच्या संसदेतील भाषणावर कंगना राणौत संतापली, म्हणाली - 'चांगलं स्टँडअप कॉमेडी होतं'

राष्ट्रीय : गळाभेट, हातात-हात अन्...; संसद भवनात दिसली चिराग-कंगनाची जबरदस्त केमिस्ट्री! बघा VIDEO

फिल्मी : खासदार झाल्यानंतर इंदिरा गांधी बनून कंगना प्रेक्षकांच्या भेटीला, 'इमर्जन्सी' सिनेमा 'या' दिवशी होणार प्रदर्शित

महाराष्ट्र : कंगना रणौतकडून राहण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या खोलीची मागणी? महाराष्ट्र सदनातील भेटीनंतर चर्चांना उधाण

फिल्मी : मी कंगना राणौत लोकसभेची सदस्य म्हणून..., बॉलिवूड 'क्वीन'ने खासदार म्हणून संसदेत शपथ घेतली

फिल्मी : स्त्री यशस्वी असेल तर तिचा तिरस्कार..; अन्नू कपूर यांच्या 'त्या' विधानावर कंगनाने साधला निशाणा