शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

राष्ट्रीय : Kangana Ranaut : खासदार असणं हे खूप...; कंगनाने राजकारणात एन्ट्री करताच एक्टिंग करियरवर झाला परिणाम

फिल्मी : विनेश फोगटच्या विजयानंतर कंगनाची पोस्ट चर्चेत; म्हणाली, मोदींविरोधात घोषणा दिल्या तरी...

राष्ट्रीय : पायी चालत डोंगर पार, पूरग्रस्तांना दिला धीर... खासदार कंगना रणौत यांचा हिमाचल दौरा

फिल्मी : Kangan Ranaut : कायमची मुंबई सोडतेय कंगना ? बिएमसीनं बुलडोजर चढवलेलं घर काढलं विकायला, जाणून घ्या किंमत

फिल्मी : हिंदू पुरुषांनीही...! मोहरमप्रसंगी रक्ताने माखलेल्या मुस्लीम बांधवांचा VIDEO शेअर करत कंगनाचं ट्विट, लोक भडकले 

राष्ट्रीय : कंगना राणौतची खासदारकी धोक्यात?; हायकोर्टानं जारी केली नोटीस, जाणून घ्या प्रकरण

फिल्मी : कंगना राणौतच्या अडचणीत वाढ, अभिनेत्रीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची जावेद अख्तर यांची न्यायालयाकडे मागणी

राष्ट्रीय : Chirag Paswan : मी संसदेत कंगनाला शोधत होतो कारण...; चिराग पासवान यांनी सांगितलं बॉलिवूड ते राजकारणाचं नातं

महाराष्ट्र : राजकारण करायचं नाहीतर पाणीपुरी विकायची का?; कंगना रणौतचे अविमुक्तेश्वरानंद यांना प्रत्युत्तर

फिल्मी : अमेरिकेसाठी ट्रम्प यांनी छातीवर गोळी झेलली त्यामुळे...; कंगना रणौतची ट्रम्प हल्ल्यावर प्रतिक्रिया