शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : 'माझे करिअर संपुष्ठात आणण्याचा केला होता प्रयत्न', सिमी गरेवाल यांचा धक्कादायक खुलासा

फिल्मी : महेश भट यांनी कंगनावर साधला निशाणा; युजर्स म्हणाले, आम्ही इतके मूर्ख नाही...!

राष्ट्रीय : सुशांत सिंह राजपूत प्रकरण; ...तर पद्मश्री पुरस्कार परत करेन, कंगना रणौतची धक्कादायक घोषणा

राष्ट्रीय : छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कंगना भडकली; म्हणाली…

फिल्मी : तुझ्या वडिलांना हे प्रश्न सुद्धा विचार...! ट्विटरवर कंगना राणौत- पूजा भटमध्ये घमासान 

फिल्मी : चर्चेत राहण्यासाठी एकही संधी सोडत नाही कंगणा राणौत, मनालीच्या द-या खो-यात एक दिवस गेली आणि.....

फिल्मी : तुला जयललितांची भूमिका मिळालीच कशी? कंगना राणौतवर बरसली साऊथची ही अभिनेत्री

फिल्मी : कंगना राणौतने कुटुंबाससह लुटला पिकनिकचा आनंद, हे फोटो आहेत त्याचाच पुरावा

क्राइम : Sushant Singh Rajput: संजय लीला भन्साळीसह कंगना रनौतचा जबाब नोंदविणार; आतापर्यंत ३० जणांची चौकशी

राष्ट्रीय : Video: गांधीजींनी काय सांगितलं होतं विसरलात का?; कंगना राणावत कडाडली