शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : धाडसी फायटर पायलटच्या भूमिकेत दिसणार कंगना राणौत, डिसेंबरमध्ये सुरू करणार 'तेजस'चे शूटिंग 

फिल्मी : 'माझ्या ड्रिंकमध्ये तो काहीतरी मिसळवून द्यायचा', कंगना राणौतचा धक्कादायक खुलासा

मुंबई : Sushant Singh Rajput Death Case: मी सगळं स्वत: पाहिलंय, मला सुरक्षा द्या; कंगनानं व्यक्त केली मदतीची इच्छा

फिल्मी : पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात शक्तिशाली नेते, अभिनेत्री कंगना राणौतकडून ट्विट

फिल्मी : अखेर उंदीर आपल्या बिळातून बाहेर आले; कंगनाचा मूव्ही माफियांना जोरदार टोला

फिल्मी : चूहों वापस बिल में चले जाओ वरना....! ‘बायकॉट’ म्हणणाऱ्यांना कंगना राणौतने दिला सज्जड दम

फिल्मी : सुशांतसाठी ‘न्याय’ मागणारी कंगना राणौत का होतेय ट्रोल? ट्विटरवर ट्रेंड झाला #Boycott_Kangana

फिल्मी : कुणाचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यायचा हे सांगायला तू काय राष्ट्रपती आहेस का?

फिल्मी : सुशांत साराबाबत जे घडले तेच हृतिक आणि माझ्याबाबतीतही, दोघांनाही दूर करणे हा बॉलिवूड माफियांनी रचलेला कट- कंगणा राणौत

फिल्मी : हीच आहे सोशल मीडियाची खरी ताकद, कंगणाने घेतली ट्विटरवर दणक्यात एंट्री, सुरू केले स्वतःचे अकाऊंट