शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : कंगना राणौतचा रणबीर, रणवीर, विकीवर हल्लाबोल; म्हणाली, ड्रग्ज घेत नाही तर ब्लड टेस्ट करा...!

फिल्मी : सुशांतला मारलं आणि करण जोहर मुलांची पब्लिसिटी करतोय, कंगनाने साधला निशाणा...

मुंबई : काय चाललंय; इतर राज्याची सुरक्षा हवी असेल तर आपलं चंबू गबाळ आवरुन आपल्या राज्यात जावं

फिल्मी : मला अनफॉलो का केलं जातय? फॉलोअर्स कमी होत असल्याने कंगना झाली अस्वस्थ

फिल्मी : कंगना रनौतने सांगितली तिच्या टॅटूची कहाणी, म्हणाली - आता टॅटूला फायनल लूक मिळालाय!

क्राइम : बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची भीती; कंगना राणौतचे राम कदमांना उत्तर

फिल्मी : कंगनाची टीव्हीवरची मुलाखत पाहून घाबरली आई, रडत रडत म्हणाली...

क्राइम : रिया हे प्यादे! खरा मास्टरमाईंड कोण?; कंगनाचा अर्णब गोस्वामीसोबत चर्चेवेळी प्रश्न

फिल्मी : कंगनाने केला बॉलिवूडमधील ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश, कलाकारांच्या पत्नींवर केला खळबळजनक आरोप

फिल्मी : Shocking! 'मला त्याने ठेवले होते नजर कैदेत', कंगना राणौतने ड्रग्ज देणाऱ्या व्यक्तीबाबत केला खुलासा