शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

मुंबई : राऊतांनी धमकी दिली, कंगना रनौतचा आरोप, राऊत म्हणाले, मग पोलिसांकडे जा

मुंबई : केवळ कृतघ्नच मुंबईची तुलना PoK शी करू शकतो; ऊर्मिलाकडून कंगनाची 'शाळा'

मुंबई : ताई, जे राजकारण करायचं असेल ते आपल्या गावाला जाऊन करा; सुबोध भावेनं कंगनाला सुनावलं

राष्ट्रीय : 'मी मध्यमवर्गीय कुटुंबातली, आम्ही सामान्य लोक', कंगनाचा संजय राऊतांवर पुन्हा निशाणा

मुंबई : संजय राऊतांनी शिवसेनेचं खरं रूप दाखवलं; कंगना Vs. सेना सामन्यात बबिता फोगाटची उडी

महाराष्ट्र : मुंबईला पाकिस्तान म्हणताना तुला लाज कशी नाही वाटली? राऊत-कंगनाच्या वादात आता 'या' महिला नेत्याची उडी

मुंबई : ...म्हणजे मुंबई आणि इंडस्ट्रीवर माझं प्रेम नाही असा अर्थ होतो का?; कंगनाचा 'रोखठोक' सवाल

मुंबई : कंगना राणौत झाशीची राणी आहे; तुमच्या धमक्यांना ती घाबरणार नाही

मुंबई : Sushant Singh Suicide Case: मला संजय राऊतांनी धमकी दिली; कंगनाच्या आरोपांना राऊतांकडून जोरदार प्रत्युत्तर

राजकारण : “आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही”; निलेश राणेंनी अभिनेत्री कंगना राणौतला सुनावलं