शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

राष्ट्रीय : खासदार कंगनाचे शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान; भाजपने आक्षेप घेत सुनावले

फिल्मी : सिंहासन खाली करो! कंगनाच्या 'इमर्जन्सी' सिनेमाचं पहिलं गाणं आऊट; चाहत्यांची उत्सुकता वाढली

राष्ट्रीय : कंगनाने कान पकडून माफी मागावी; काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल, भाजपाला विचारले 'हे' सवाल

राष्ट्रीय : Kangana Ranaut: 'असे बोलणे टाळा'; कंगना रणौत यांचे भाजप नेत्याने टोचले कान

राष्ट्रीय : 'शेतकरी आंदोलनादरम्यान अनेक हत्या अन् बलात्कार...' कंगना रणौतच्या वक्तव्याने नवा वाद

फिल्मी : खास आमंत्रण असूनही अनंत-राधिकाच्या लग्नाला गेली नव्हती कंगना राणौत, अखेर केला खुलासा

फिल्मी : Kangana Ranaut : रणबीर स्वतः माझ्या घरी आला, म्हणाला प्लीज संजूमध्ये रोल करा; कंगना राणौतचा खुलासा

फिल्मी : 'बिग बॉस मराठी'च्या मंचावर पहिल्यांदाच अवतरणार बॉलिवूडची क्वीन, कंगना रणौत श्रेयस तळपदेसह लावणार हजेरी

फिल्मी : Kangana Ranaut : बॉलिवूडमध्ये माझ्याविरोधात षडयंत्र रचलं गेलं, माझ्यासोबत काम न करण्यासाठी अभिनेत्यांना...

फिल्मी : 'बॉलिवूड पार्ट्यांना जाऊन काम मिळत नाही', श्रेयस तळपदेचं वक्तव्य; कंगनाला मात्र पटलं नाही