शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

राष्ट्रीय : Kangana Ranaut : आता तोही रस्ता बदलून जातो...; चिराग पासवान यांच्याबद्दल काय म्हणाली कंगना राणौत?

राष्ट्रीय : मला फटकारलं गेलं..., भाजपकडून मिळालेल्या सल्ल्यावर कंगना यांनी मौन सोडलं; म्हणाल्या...

फिल्मी : कायदा आणि सुव्यवस्था संपलीय..., कंगना राणौत रणबीरच्या 'अ‍ॅनिमल'वर संतापली, म्हणाली...

फिल्मी : अजय देवगणचा तो हिट चित्रपट, ज्यासाठी संजय दत्तला होती पहिली पसंती, कंगनाही होती मुख्य भूमिकेत

राष्ट्रीय : ती स्वतःचे विचार मांडताना कधीही...; कंगनाच्या वक्तव्यावर चिराग पासवान यांनी केलं भाष्य

फिल्मी : 'तनु वेड्स मनु 3' सिनेमा कधी येणार ? दिग्दर्शक आनंद एल राय यांनी थेट सांगून टाकलं

राष्ट्रीय : CBI ने कंगना राणौतला अटक करावी; प्रियंका चतुर्वेदींनी केली मोठी मागणी, म्हणाल्या...

राष्ट्रीय : कंगना रणौतच्या शेतकऱ्यांसंदर्भातील वक्तव्यावर चिराग पासवान यांची प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले!

फिल्मी : 'आधी कानफडात खाल्लीस आता थेट..', कंगना राणौतला मिळाली जीवे मारण्याची धमकी

राष्ट्रीय : कंगना रणौतच्या वक्तव्याने नवा वाद; राहुल गांधींनी BJP च्या धोरणांवर उपस्थित केला प्रश्न, म्हणाले...