शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

राष्ट्रीय : लज्जास्पद..., आता यांचा हिंसाचार संसदेपर्यंत पोहोचला; धक्का-बुक्की प्रकरणावरून कंगना रणौत यांचा निशाणा

फिल्मी : ना प्रियांका, ना कंगना... 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीची हृतिक रोशनच्या 'क्रिश 4' मध्ये एन्ट्री? जाणून घ्या

फिल्मी : Kangana Ranaut : लोकांचा जीव खूप अनमोल...; अल्लू अर्जुनच्या अटकेवर काय म्हणाली कंगना राणौत?

राष्ट्रीय : अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणावर भाजप खासदार कंगना राणौतचे मोठे वक्तव्य, केली 'ही' मागणी

फिल्मी : कंगना राणौतला कसा वाटला विक्रांत मेस्सीचा 'द साबरमती रिपोर्ट'? म्हणाली- आधीच्या सरकारने...

फिल्मी : दोन शरीर एक जीव..., कंगणा राणौतची बहिण रंगोलीसाठी हृदयस्पर्शी पोस्ट

फिल्मी : त्या दोघांचं अफेयर..., कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा

राष्ट्रीय : दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र

फिल्मी : 'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, माझं घर तोडलं...

फिल्मी : कंगना रणौतने चक्क आर्यन खानचं केलं कौतुक; म्हणाली, फिल्मी कुटुंबातून येऊनही...