शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : 'इमर्जन्सी' सिनेमाबाबत माझी एक मोठी चूक झाली, कंगना राणौतचा खुलासा; सेन्सॉर बोर्डाने...

फिल्मी : 'इमर्जन्सी'वर CBFC ची कात्री; अखेर कंगना राणौत म्हणाली- कोणाचीही मस्करी केली नाहीये तरीही...

फिल्मी : Video : इंदिरा गांधींची भूमिका साकारण्यासाठी कंगना राणौतनं घेतली मेहनत, 'असा' केला मेकओव्हर

फिल्मी : Emergency Trailer: 'मीच कॅबिनेट आहे..!' राष्ट्रपतींना ठणकावून सांगणाऱ्या इंदिरा गांधींच्या भूमिकेत कंगना राणौतने वेधलं लक्ष

राष्ट्रीय : लज्जास्पद..., आता यांचा हिंसाचार संसदेपर्यंत पोहोचला; धक्का-बुक्की प्रकरणावरून कंगना रणौत यांचा निशाणा

फिल्मी : ना प्रियांका, ना कंगना... 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीची हृतिक रोशनच्या 'क्रिश 4' मध्ये एन्ट्री? जाणून घ्या

फिल्मी : Kangana Ranaut : लोकांचा जीव खूप अनमोल...; अल्लू अर्जुनच्या अटकेवर काय म्हणाली कंगना राणौत?

राष्ट्रीय : अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणावर भाजप खासदार कंगना राणौतचे मोठे वक्तव्य, केली 'ही' मागणी

फिल्मी : कंगना राणौतला कसा वाटला विक्रांत मेस्सीचा 'द साबरमती रिपोर्ट'? म्हणाली- आधीच्या सरकारने...

फिल्मी : दोन शरीर एक जीव..., कंगणा राणौतची बहिण रंगोलीसाठी हृदयस्पर्शी पोस्ट