शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : शीख समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न..; पंजाबमध्ये 'इमर्जन्सी' सिनेमावर बंदीची मागणी, नेमकं प्रकरण काय?

फिल्मी : माझे वडील 2 वर्षे तुरुंगात...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आठवणी जागवल्या, कंगनाचंही कौतुक

फिल्मी : कंगना राणौतची गाडी रुळावर येणार? 'पंगा क्वीन' आणि अजय देवगणमध्ये कडवी टक्कर!

फिल्मी : कंगनाचा Emergency, राशाचा Azaad, फक्त ९९ रुपयांत पाहा कोणताही सिनेमा, कुठे अन् कसं त्यासाठी वाचा...

सखी : कंगना रणोटच्या पाठीवर सुंदर टॅटू, पाहा त्याचा अर्थ- तिच्या संघर्षाचीच नाही तर जखमांचीही...

फिल्मी : EXCLUSIVE: कंगनाने अटलजींच्या भूमिकेची ऑफर दिली अन्..., श्रेयस तळपदेने सांगितला 'इमर्जन्सी'चा अनुभव

फिल्मी : कंगनाच्या 'इमर्जन्सी' प्रदर्शनावर 'या' देशात बंदी, भारतासोबतच्या बिघडणाऱ्या संबंधांचा परिणाम

फिल्मी : नवीन वर्षातला पहिला 'सिनेमा लव्हर डे', 'या' तारखेला कोणताही सिनेमा पाहा फक्त ९९ रुपयांत

फिल्मी : 'मणिकर्णिका'ची ऑफर नाकारल्यामुळे कंगनाने धरला अबोला? सोनू सूद म्हणाला...

फिल्मी : आता कानाला खडा! कंगना राणौतनं घेतला मोठा निर्णय, म्हणते, यापुढे कोणताही राजकीय…