शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : कंगना राणौत-जावेद अख्तर वाद संपला! अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली- त्यांनी शब्द दिलाय की...

फिल्मी : महिलांना कामगार म्हणणं बंद करा..; कंगना राणौतने 'मिसेस' सिनेमावर साधला निशाणा?

सखी : विधानमंडळात तिच्या पदराला विरोधकांनी हात लावला, पण ती हरली नाही, नडलीच! तिच्या हिंमतीची कथा..

फिल्मी : कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' सिनेमा नेटफ्लिक्सवर येतोय, रिलीज डेट आली समोर

फिल्मी : कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' सिनेमा मृणाल ठाकूरला कसा वाटला? म्हणाली- तुझं धाडस...

फिल्मी : कंगना राणौतचा नवा व्यवसाय! अभिनय अन् राजकारणानंतर हॉटेल इंडस्ट्रीत पदार्पण

फिल्मी : कंगना राणौतसमोरील कायदेशीर अडचणी वाढणार, जावेद अख्तर यांनी कोर्टात केली अशी मागणी

फिल्मी : अभिनेत्री इतक्या गोऱ्या का दिसतात? महाकुंभमेळ्यातील मोनालिसावरुन कंगनाचा बॉलिवूडवर निशाणा

सखी : कंगना राणौतचा प्रश्न, कुंभातली सावळी मोनालीसा गाजली पण बाकी काळ्यासावळ्या मुलींचं काय?

फिल्मी : गोऱ्या रंगाला का मिळते पसंती?, कंगना राणौत व्हायरल गर्ल मोनालिसाच्या सावळ्या रंगावर झाली फिदा