शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : कंगना रणौतला विजेचं बिल आलं १ लाख! हिमाचल प्रदेश सरकारवर भडकली अभिनेत्री, म्हणाली...

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदी सामान्य माणूस नसून अवतार, मी स्वतः रामसेतू बांधणीच्या खारूताईसारखी : कंगना

फिल्मी : कंगनाची मुलगी राजकारणात जाईल की सिनेमा करेल?, नेपोटिझमवर स्पष्टच बोलला सलमान खान

राष्ट्रीय : कंगना, कल्याण बॅनर्जी आणि प्रियंका गांधी, संसद भवनाच्या आवारात रंगले हास्यविनोदात, नेमकं काय घडलं?  

फिल्मी : कंगनाने जावेद अख्तर यांची माफी मागितली, मगच वाद मिटला; शबाना आजमींचा खुलासा

महाराष्ट्र : जेव्हा ठाकरे - पवार ठरले होते 'लक्ष्य'; मविआने कंगना-केतकीसोबत काय केलं होतं? कुणाल कामरा प्रकरणामुळे रंगली चर्चा

राष्ट्रीय : Kangana Ranaut: फक्त दोन मिनिटांच्या प्रसिद्धीसाठी...; कंगना राणौतने कुणाल कामराला सुनावलं (Video)

फिल्मी : तुमचा मूर्ख ऑस्कर तुमच्याकडेच ठेवा, आमच्याकडे राष्ट्रीय पुरस्कार आहे; कंगना राणौतचं विधान

क्रिकेट : धोबी का कुत्ता...; रोहित शर्माला लठ्ठ म्हटल्यावर काँग्रेस नेत्यानं समोर आणली कंगनाची जुनी पोस्ट

फिल्मी : मी तिच्याकडे पैसे... कंगनासोबतचा कोर्टातील वाद मिटल्यावर जावेद अख्तर काय म्हणाले?